Career

12वी ते पदवीधरांना राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; महिना 1 लाख 42 हजारापर्यंत पगार,164 रिक्त जागा | NIA Bharti 2024

मुंबई | राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (NIA Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 164 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या भरती अंतर्गत निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (25 डिसेंबर 2024) आहे.

NIA Bharti 2024

  • पदाचे नाव –  निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल
  • पदसंख्या – 164 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – SP (Adm), NIA HQ, CGO कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली-110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 45 दिवस (25 डिसेंबर 2024)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nia.gov.in/
पदाचे नावपद संख्या 
निरीक्षक55
उपनिरीक्षक64
सहायक उपनिरीक्षक40
हेड कॉन्स्टेबल05

Educational Qualification For NIA Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निरीक्षकDegree
उपनिरीक्षकDegree
सहायक उपनिरीक्षकGraduation
हेड कॉन्स्टेबल12th

 Salary For NIA Application 2024

पदाचे नाववेतनश्रेणी 
निरीक्षकRs. 44,900 – 1,42,400/-
उपनिरीक्षकRs. 35,400 – 1,12,400/-
सहायक उपनिरीक्षकRs. 29,200 – 92,300/-
हेड कॉन्स्टेबलRs. 25,500 – 81,700/-

How To Apply For NIA Job 2024

सर्व उमेदवारांनी जाहिरातीत नमूद अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (25 डिसेंबर 2024) आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातNIA Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://nia.gov.in/

Back to top button