NIDM Recruitment | राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत नोकरीची (NIDM Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 16 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (NIDM Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 01 जून 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही ईमेल द्वारेही अर्ज करू शकता. अर्ज करण्याचा पत्ता कार्यकारी संचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, (NIDM), (गृह मंत्रालय), भूखंड क्र. 15, पॉकेट-3, ब्लॉक-बी, सेक्टर-29, रोहिणी, दिल्ली-110042 असा आहे. admofficer.nidm@nic.in या ईमेलद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.

शैक्षणिक पात्रता –
प्राध्यापक – Masters Degree in relevant field
सहयोगी प्राध्यापक – Masters Degree in relevant field
सहायक प्राध्यापक – Masters Degree in relevant field (NIDM Recruitment)
प्रशासकीय अधिकारी – Bachelors Degree in relevant field
लेखाधिकारी – Bachelors Degree in relevant field

अधिकृत वेबसाईटnidm.gov.in (NIDM Recruitment)
PDF जाहिरात https://workmore.in/NIDM.pdf

Recent Articles