NIHFW Recruitment | NIHFW अंतर्गत नोकरीची संधी; १,४२,४०० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था अंतर्गत नोकरीची (NIHFW Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत लेखाधिकारी, लेखापाल, सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण ०८ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (NIHFW Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवरांनी दिनांक ३० एप्रिल 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता Dy. संचालक (प्रशासन), द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली – ११००६७. असा आहे. या पदभरतीसाठी अर्ज शुल्क रु. 300 आहे.

शैक्षणिक पात्रता –
लेखाधिकारी –
(i) A pass in the SAS or equivalent examination conducted by any one of the Organized Accounts Departments of the Central Government; OR (NIHFW Recruitment)
(ii) Successful completion of training in the Cash and Accounts Work in the ISTM or equivalent training course and a minimum of 3 years’ experience in Cash, accounts and Budget work.

लेखापाल –
a) (i) Holding analogues posts on regular basis or
(ii) With 6 years’ service in the grade on regular basis in Pay Band – 1, Rs.5200 – 20200 with Grade Pay of Rs.2800 (pre-revised) Pay Level 5 or equivalent;
(iii) With 8 year’s regular service in the grade Pay Band – I Rs.5200-20200 with Grade Pay of Rs.2400 (pre-revised) Pay Level 4 or equivalent; and (NIHFW Recruitment)
b) Who have undergone training in cash and accounts work in the ISTM or equivalent course and possessing two years’ experience of cash, accounts and budget work.

सहाय्यक –
(i) Degree of a recognized University or equivalent
(ii)3 years’ experience in Administration in a Government Department or Institution/Organization of repute.

अर्ज़ करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचण्याची सूचना आम्ही करत आहोत.

वेतनश्रेणी –
लेखाधिकारी – Rs. 44,900 Rs. 1,42,400
लेखापाल – Rs. 35,400 to Rs. 1,12,400
सहाय्यक – Rs. 35,400 to Rs. 1, 12,400

अधिकृत वेबसाईट – www.nihfw.org
PDF जाहिरात – https://workmore.in/NIHFW.pdf

Recent Articles