नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | NIIH Mumbai Recruitment

मुंबई | नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी, मुंबई (NIIH Mumbai Recruitment) येथे “वैज्ञानिक- सी, वैज्ञानिक- बी, कनिष्ठ संशोधन फेलो“ पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 & 09 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.

पदाचे नाव – वैज्ञानिक- सी, वैज्ञानिक- बी, कनिष्ठ संशोधन फेलो
पद संख्या – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा 
वैज्ञानिक-सी, वैज्ञानिक-बी – 40 वर्षे
वरिष्ठ संशोधन सहकारी – 28 वर्षे

नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 & 09 एप्रिल 2023 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट – niih.org.in (NIIH Mumbai Recruitment)

PDF जाहिरात (वैज्ञानिक- सी)shorturl.at/rsNW3
PDF जाहिरात (वैज्ञानिक- बी)shorturl.at/afktM
PDF जाहिरात (कनिष्ठ संशोधन फेलो)shorturl.at/uyBRY

शैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक – सी – First Class Master’s Degree in life sciences/ Social Science/from a recognized University with 4 years R&D/Teaching experience/research experience. OR Second Class M.Sc. in Life Sciences/Social Science + Ph.D. from a recognized University with 4 years R&D/Teaching experience/research experience in equivalent subject. (NIIH Mumbai Recruitment)
वैज्ञानिक – बी – MBBS/BAMS/BHMS degree with two years of Research/Teaching experience.
कनिष्ठ संशोधन फेलो – 1st Class in Post Graduate Degree (M.Sc/M.Tech) in Basic Science , Genetics, Biochemistry, Applied Biology, Life Sciences.

वेतनश्रेणी
वैज्ञानिक – सी – Rs. 51,000/- + HRA 2220/- p.m.
वैज्ञानिक – बी – Rs. 61,000/- p.m.+ HRA. 2100/-
कनिष्ठ संशोधन फेलो – Rs.31,000/- +Rs. 8370 HRA

सर्व पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे होईल.
ऑनलाइन मुलाखतीसाठी व्हिडीओ कॉल/व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग सुविधांसाठी उमेदवारांनी स्वतःची व्यवस्था करावी.
ऑनलाइन मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लिंक पाठवली जाईल.
निवडलेल्या उमेदवारांना ईमेल/फोनद्वारे सूचित केले जाईल आणि नियुक्तीच्या वेळी पडताळणीसाठी वर नमूद केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे आणावी लागतील. (NIIH Mumbai Recruitment)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Recent Articles