NIO Goa Recruitment | NIO Goa अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा (NIO Goa Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत प्रकल्प सहयोगी I, प्रकल्प सहाय्यक पदाच्या 15 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 04 जुन 2023 पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तुम्ही hrdg@nio.org या ईमेलद्वारे अर्ज करू शकता. (NIO Goa Recruitment) 

शैक्षणिक पात्रता –
प्रकल्प सहयोगी I –
M.Sc. Physical oceanography/Remote sensing OR
M.Sc Marine Science / Marine Biology/ Aquaculture / Zoology / Botany OR
M.Sc Marine Biology / Microbiology / Biotechnology with NET/GATE qualification. OR
M. Sc Marine Chemistry/Hydrochemistry/Marine Science with specialization in Chemical Oceanography M.Sc. in Marine Biology / Biotechnology OR
M. Sc Chemistry / Marine Chemistry/Hydrochemistry/Marine Science with specialization in Chemical Oceanography.

प्रकल्प सहाय्यक –
BCA or BSc. Computer Science or BSc Physics with Computer Applications / Computer Science as a subject.

वेतनश्रेणी –
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी I – Rs. 25,000/- Plus HRA as per rules
प्रकल्प सहाय्यक – Rs.20000/- Plus HRA as per rules

अधिकृत वेबसाईटwww.nio.org
PDF जाहिरात I https://shorturl.at/bjpw4
PDF जाहिरात IIhttps://shorturl.at/lOV19

Recent Articles