NIO Mumbai Recruitment | NIO मुंबई अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, रीजनल सेंटर मुंबई (NIO Mumbai Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (NIO Mumbai Recruitment) एकूण 04 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
प्रकल्प सहाय्यक – B.Sc in Zoology, B.Sc in Mathematics/Physics/Geography/Electronics/Information Technology/Computer Science, or BCA or Diploma in Computer Science/ Information Technology.

वेतनश्रेणी –
प्रकल्प सहाय्यक – Rs.20000/- Plus HRA as per the rules

image 25

अधिकृत वेबसाईटwww.nio.org
PDF जाहिरातhttps://shorturl.at/ptxC6

Recent Articles