NIRRCH Recruitment | राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान अंतर्गत रिक्त जागांची भरती; पदवीधरांना संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई (NIRRCH Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत फील्ड वर्कर पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (NIRRCH Recruitment) पदे भरली जाणार असून एकूण 02 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
फील्ड वर्कर –
12th pass in Science subjects and two years diploma in Para Medical Work or related subjects) or two years field experience.
BSc degree shall be treated as 3 years experience

वेतनश्रेणी –
फील्ड वर्कर – Rs. 18,000/- pm

अधिकृत वेबसाईटwww.nirrh.res.in (NIRRCH Recruitment)
PDF जाहिरात (फील्ड वर्कर)shorturl.at/sNOS8

Recent Articles