NITIE Recruitment | राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था अंतर्गत रिक्त जागांची भरती; २,०९,२०० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (NITIE Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत उपनिबंधक, सहायक निबंधक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 03 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 16 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज शुल्क इतर उमेदवारांसाठी रु.500 तसेच SC/ST, PwD श्रेणी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.

शैक्षणिक पात्रता –
उपनिबंधक – Master’s degree or its equivalent in any discipline from a recognized University / Institute with at least 55% (NITIE Recruitment) marks or its equivalent Grade ‘B’ on the UGC 7-point scale.

सहायक निबंधक – A Master Degree in any discipline with at least 55% marks or its equivalent Grade of ‘B’ on the UGC 7-point scale from a recognized University / Institute with an excellent academic record.

वेतनश्रेणी –
उपनिबंधक – Level 12 (78800-209200) (NITIE Recruitment)
सहायक निबंधक – Level 10 (56100-177500)

image 29

अधिकृत वेबसाईटwww.nitie.ac.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/elyz9
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/clDY6

Recent Articles