NMU Recruitment | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (NMU Recruitment) नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक आणि आया पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 04 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 19 मे 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता कुलसचिव कार्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
शिक्षक – Should have passed at least H.S.C. (12th Std.) with Nursery Teacher Training Course/Montessori Teacher Training Course/D.Ed. (English Medium) (NMU Recruitment)
आया – Should have passed at least 10th Std.

अधिकृत वेबसाईटwww.nmu.ac.in

Recent Articles