नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना उत्तर रेल्वे (Northern Railway Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्पोर्ट्स पर्सन पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (Northern Railway Recruitment) एकूण 21 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुन 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
स्पोर्ट्स पर्सन – Graduate in any discipline from a recognized University. OR
Passed 12th (+2 stage) or its equivalent examination. Education Qualification must be from a recognized Institution.
अधिकृत वेबसाईट I – nr.indianrailways.gov.in
अधिकृत वेबसाईट II – www.rrcnr.org