पदवीधरांना 35 ते 56 हजार महिना पगाराची संधी; 136 रिक्त जागांसाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी | NPCIL Recruitment

मुंबई | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (NPCIL Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

या पदभरती अंतर्गत  “उप व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, समूह ‘ए’ उप व्यवस्थापक, समूह ‘बी’ कनिष्ठ हिंदी अनुवादक ” पदाच्या एकूण 136 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज 12 मे 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.

या पदभरतीसाठी वयोमर्यादा उप व्यवस्थापक पदासाठी 18 ते 30 वर्ष, आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी 18 ते 28 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. आरक्षण निहाय वयात सवलत लागू. (NPCIL Recruitment)

वेतनश्रेणी –

उप व्यवस्थापकRs. 56100
कनिष्ठ हिंदी अनुवादक Rs. 35400
समूह ‘ए’ उप व्यवस्थापकRs. 56100
समूह ‘बी’ कनिष्ठ हिंदी अनुवादकRs. 35400

अधिकृत वेबसाईट – www.npcil.nic.in
PDF जाहिरात https://workmore.in/pdf (NPCIL Recruitment)
ऑनलाईन नोंदणी करा – https://workmore.in/online/registration (12 मे 2023 पासून सुरु होईल)

Recent Articles