NTRO Recruitment | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे नोकरीची संधी; १,४२,४०० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत नोकरीची (NTRO Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत विश्लेषक-A पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 35 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (NTRO Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 31 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता उपसंचालक (आर), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक-III, ओल्ड जेएनयू कॅम्पस, नवी दिल्ली – 110067 (NTRO Recruitment) असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
विश्लेषक -A Essential –
Bachelors Degree with specified language as a subject from a recognized University, 0R (NTRO Recruitment)
Bachelor’s Degree in any discipline with: –
(i) Two years Diploma in specified language, or
(ii) Native Level Proficiency in specified language

वेतनश्रेणी –
विश्लेषक-A – Level-7 of the Pay Matrix (Rs.44,900 -1,42,400)

अधिकृत वेबसाईट – ntro.gov.in
PDF जाहिरातhttps://workmore.in/ADVT.pdf

Recent Articles