नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय जल विकास एजन्सी (NWDA Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे/विद्युत आणि यांत्रिक) आणि संचालक (वित्त) पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (NWDA Recruitment) 03 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 12 जून 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता –
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे) – Bachelor Degree in Civil Engineering;
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विद्युत आणि यांत्रिक) – Bachelor Degree in Electrical/Mechanical Engineering.
संचालक (वित्त) – Bachelor’s Degree with Commerce or Economics or Finance as a subject from a recognized University;
वेतनश्रेणी –
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (कालवे) – Rs.1,44,200 – 2,18,200/- (NWDA Recruitment)
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विद्युत आणि यांत्रिक) – Rs.1,44,200 – 2,18,200/-
संचालक (वित्त) – Rs.1,23,100 – 2,15,900/-
अधिकृत वेबसाईट – nwda.gov.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/lmzS1