मुंबई | नेहरू युवा केंद्र संघटन अंतर्गत “राष्ट्रीय युवा स्वयंसेवक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज (NYKS Recruitment) मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 29 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 24 मार्च 2023 3 मे 2023 (मुदतवाढ) आहे.
पदाचे नाव – राष्ट्रीय युवा स्वयंसेवक (NYKS Recruitment)
शैक्षणिक पात्रता – 10th Pass
वयोमर्यादा – 18 ते 29 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मे 2023 (मुदतवाढ)
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख – 04-04-2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03-05-2023
अधिकृत वेबसाईट – nyks.nic.in
PDF जाहिरात – shorturl.at/elxVW
ऑनलाईन अर्ज करा – https://nyks.nic.in
अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
त्यासाठी विभागाच्या www.nyks.nic.in या वेबसाईटवर फॉर्म भरावा.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 24 मार्च 2023 3 मे 2023 (मुदतवाढ) आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.