मुंबई | ऑईल इंडिया लिमिटेड (OIL India Ltd Recruitment) अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस & डिप्लोमा अप्रेंटिस” पदांच्या एकूण 187 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस & डिप्लोमा अप्रेंटिस
पद संख्या – 187 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वेतनश्रेणी – रु. २६,६००/- ते रु. १,४५,०००/-
वयोमर्यादा –
सामान्य उमेदवार – 18 ते 33 वर्षे
OBC-NC उमेदवार – 18 ते 36 वर्षे
ST/ ST उमेदवार – 18 ते 38 वर्षे
अर्ज शुल्क – Rs. 200/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.oil-india.com
PDF जाहिरात – shorturl.at/xELS0 (OIL India Ltd Recruitment)
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/jvGK8
शैक्षणिक पात्रता –
ट्रेड अप्रेंटिस & डिप्लोमा अप्रेंटिस – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 10+2 उत्तीर्ण/ संबंधित क्षेत्रात ITI/ B.Sc. संबंधित क्षेत्रात / 03 (तीन) वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण
निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) असेल
निर्णायक तारखेला या जाहिराती/सूचनेमध्ये नमूद केलेले पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच संगणक आधारित चाचणी (CBT) साठी बोलावले जाईल.
संगणक आधारित चाचणी (CBT) मध्ये बहु-निवड प्रश्न (MCQ) स्वरूपातील प्रश्नांचा समावेश असेल. (OIL India Ltd Recruitment)
कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
अंतिम निवड केवळ संगणक आधारित चाचणी (CBT) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या क्रमाने केली जाईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.