नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा, चंद्रपूर (Ordnance Factory Chanda Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
डेंजर बिल्डिंग वर्कर पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 250 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 20 जून 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता महाप्रबंधक, आयुध निर्माणी चंदा जिला: चंद्रपुर महाराष्ट्र, पिन -442501 असा आहे. (Ordnance Factory Chanda Recruitment)
शैक्षणिक पात्रता –
डेंजर बिल्डिंग वर्कर –
Ex. apprentice of AOCP trade who are trained in Ordnance Factories under erstwhile Ordnance Factory Board & now under Munitions India Limited (MIL), having training/ experience in manufacturing & military handling explosive and possesses NAC/ NTC Certificate issued by NCTVT (now NCVT)
अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in (Ordnance Factory Chanda Recruitment)