Ordnance Factory Recruitment | पदवीधरांसाठी आयुध निर्माणी भंडारा अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

भंडारा | आयुध निर्माणी भंडारा (Ordnance Factory Recruitment) येथे “अप्रेंटीस“ पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची ही जाहिरात प्रकाशित होण्याच्या तारखेपासून २१ व्या दिवसापर्यंत (17 एप्रिल 2023) राहील.

पदाचे नाव – अप्रेंटीस
पद संख्या – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – भंडारा
वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा- ४४१९०६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in (Ordnance Factory Recruitment)
PDF जाहिरातshorturl.at/efEX6

शैक्षणिक पात्रता –
अप्रेंटीस – Bachelors Degree in any field

वेतनश्रेणी –
अप्रेंटीस – Rs. 9000/-

वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
इच्छुक उमेदवार जे पात्रता निकषांची पूर्तता करतात, त्यांनी सर्व आवश्यक दस्ताऐवज स्व- स्वाक्षरीत करुन अर्जाच्या नमुन्यासोबत संलग्न करुन महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा- ४४१९०६ यांचे नावे डाकेद्वारे पाठवावेत. लिफाफ्यावर “आ.नि. भंडारा येथे सामान्य शाखेमध्ये स्नातक अप्रेंटिसशिप प्रशिक्षण” असे लिहावे.

अर्ज करण्याची शेवटची ही जाहिरात प्रकाशित होण्याच्या तारखेपासून २१ व्या दिवसापर्यंत (17 एप्रिल 2023) राहील. (Ordnance Factory Recruitment)
जर अंतिम तारखेला निर्माणीमध्ये सुटीचा दिवस येत असेल तर सर्व उद्देशांकरिता त्यांच्या पुढील कामकाजाचा दिवस हा अंतिम तारखेच्या स्वरूपात मानण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles