Career

कोणतीही परिक्षा नाही, थेट भरती: ओडिशा स्पेशल स्ट्राइकिंग फोर्स अंतर्गत तब्बल 2976 रिक्त जागांची भरती, संधी चुकवू नका | OSSF Bharti 2024

भुवनेश्वर | ओडिशा स्पेशल स्ट्राइकिंग फोर्स (OSSF) अंतर्गत कनिष्ठ आयुक्त अधिकारी, शिपाई, NCO, मंत्री पद अशा विविध पदांच्या एकूण 2976 रिक्त जागा भरण्यात (OSSF Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 आहे.

सर्व प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी नोकरींची माहिती तत्काळ मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या Telegram किंवा Whats App ग्रुपला जॉईन करा. जेणेकरून कोणतीही नोकरीची संधी चुकणार नाही.

  • पदाचे नाव –  कनिष्ठ आयुक्त अधिकारी, शिपाई, NCO, मंत्री पद
  • पदसंख्या – 2976 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  स्पेशल ऑपरेशन ग्रुप, ओडिशा पोलीस, चांडका, भुवनेश्वर, पिन-751024
  • मुलाखतीची तारीख – 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट –  https://odishapolice.gov.in/
पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ आयुक्त अधिकारी153
शिपाई2025
NCO777
मंत्री पद21

Salary For OSSF Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ आयुक्त अधिकारीRs. 40,000/-
शिपाईRs. 32,000/-
NCORs. 30,000/-
मंत्री पदRs. 32,000 – 40,000/-

Selection Process For Odisha Special Striking Force Bharti 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरातOSSF Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://odishapolice.gov.in/

Back to top button