पनवेल महानगरपालिका अंतर्गत नोकरीची संधी | Panvel Mahanagarpalika Bharti 2023

पनवेल | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी पनवेल महानगरपालिके अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची पदभरती केली जाणार आहे. (Panvel Mahanagarpalika Bharti 2023)

पनवेल महानगरपालिकेकरिता “अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एपिडेमिओलॉजिस्ट” पदांची पदभरती प्रक्रियेसाठी खालील दर्शविल्याप्रमाणे निव्वळ कंत्राटी स्वरूपात करार पध्दतीने मानधन तत्वावर नियुक्ती करावयाची आहे.  

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19, 20 जून 2023 (पदांनुसार) या तारखेला योग्य त्या कागदपत्रांह प्रत्यक्ष मुलखातीकारिता हजर रहावे. मुलाखती आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृह पनवेल ता. पनवेल जि. रायगड या पत्यावर घेतल्या जातील.

PDF जाहिरात – https://shorturl.at/pdf
अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com

image 19

Recent Articles