Career

पाटबंधारे विभाग अंतर्गत नोकरीची संधी, विविध रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित | Patbandhare Vibhag Bharti 2024

पुणे | कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव पुणे अंतर्गत सहायक अभियंता श्रेणी-२/ शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Patbandhare Vibhag Bharti 2024) येणार आहेत.

एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव – सहायक अभियंता श्रेणी-२/ शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे ११
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातPatbandhare Vibhag Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://wrd.maharashtra.gov.in/

सांगली | CMYKPY सांगली पाटबंधारे विभाग अंतर्गत इंटर्न पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यात (Sangli Patbandhare Vibhag Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.

  • पदाचे नाव –  इंटर्न
  • पदसंख्या – 18 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • वयोमर्यादा – 18 – 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग, वारणाली, विश्रामबाग, सांगली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इंटर्न12 वी पास
आय.टी.आय.
पदविका
पदीधर/पदव्युत्तर
पदाचे नाववेतनश्रेणी
इंटर्नरु.6,000/-
रु.8,000/-
रु.10,000/-

सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातSangli Patbandhare Vibhag Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://wrd.maharashtra.gov.in/
Back to top button