मुंबई | पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती (Pawan Hans Limited Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी हिंदी अनुवादक, सहाय्यक (HR&A), सहाय्यक (साहित्य) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) अशी विविध पदे भरती केली जाणार आहेत.
सदर रिक्त पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे.
पदाचे नाव – हिंदी अनुवादक, सहाय्यक (HR&A), सहाय्यक (साहित्य) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)
पद संख्या – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन
वयोमर्यादा – 28 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – हेड (HR), पवन हंस लिमिटेड, (A Government of India Enterprise), Corporate Office, C-14, Sector-1, Noida – 201 301, (U.P.)