PCS Bank Recruitment | पिंपरी चिंचवड सहकारी बँकेत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. पिंपरी चिंचवड सहकारी बँक (PCS Bank Recruitment) अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करावेत.

या पदभरती अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक आणि कायदेशीर अधिकारी” पदाच्या एकूण ८ रिक्त जागा (PCS Bank Recruitment) भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑफलाईन/ई-मेल पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२३ आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या तारखेनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड सहकारी बँक, पिंपरी, पुणे- 411017
ई-मेल  – admin@pcsbank.in
अधिकृत वेबसाईट – www.pcsbank.in
PDF जाहिरातshorturl.at/BIJW9  (PCS Bank Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
मुख्य कार्यकारी अधिकारी –
1. CAIIB / DBF / Diploma in Co-Operative Business Management
2. Chartered / Cost Account / Bachelors any Field
3.5 years experience as Chief Executive Office

शाखा व्यवस्थापक –
1. Graduate / Computer Knowledge  (PCS Bank Recruitment)
2. 3 to 5 years experience as Branch Manager

आयटी व्यवस्थापक –
1. MCS / MCA / MCM/ B.E.(IT Computer )
2. 3 to 5 years of work experience in CBS and IT Department Head

कायदेशीर अधिकारी –
1. LLB / LLM
2. 5 to 7 years working experience in a cooperative bank.

वरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना तो जाहिरातीमध्ये दिलेल्या प्रो फॉर्ममध्ये सादर करावा. (PCS Bank Recruitment)

अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, वय आणि अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती असणे आवश्यक आहे. उशीरा/अपूर्ण प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.

Recent Articles