नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत नोकरीची (PDKV Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
PDKV अंतर्गत कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय, आमखेडा जि. वाशिम येथे “प्राचार्य, सहयोगी / सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल आणि वरिष्ठ लिपिक” पदांच्या 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.. (PDKV Recruitment). उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे होणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय, आमखेडा (अहिंसा तीर्थ), ता: मालेगाव, जि: वाशिम-444 503 या पत्त्यावर 27 मे रोजी उपस्थित रहायचे आहे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/inwxK