PFRDA Recruitment | महिना ४ लाख पगार! PFRDA अंतर्गत रिक्त जागांची भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पूर्णवेळ सदस्य (कायदा) पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 04 मे 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या पदभरतीसाठी वयोमर्यादा 62 वर्षे आहे.

शैक्षणिक पात्रता –
पूर्णवेळ सदस्य (कायदा) –
(i) a Person of ability, integrity, and standing with knowledge and experience of Law,
(ii) Have at least 25 years of experience in (PFRDA Recruitment) Law leading to a senior position in the organization concerned and shall be a person who is or has been:

वेतनश्रेणी –
पूर्णवेळ सदस्य (कायदा) – Rs. 4.00 lakh per month

अधिकृत वेबसाईट – www.pfrda.org.in
PDF जाहिरातshorturl.at/kyEM6

Recent Articles