मुंबई | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत डिप्लोमा ट्रेनी, कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (JOT), आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी पदांची मोठी भरती (PGCIL Bharti 2024) केली जाणार आहे.
एकूण 800+ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती (PGCIL Bharti 2024) प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे.
पदाचे नाव – डिप्लोमा ट्रेनी, कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (JOT), आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी
पदसंख्या – 800+ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
मुंबई | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 1035 शिकाऊ पदांसाठी भरती (PGCIL Bharti 2024) जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित ऑनलाइन अर्ज करावा.
महत्वाची माहिती:PGCIL Bharti 2024
पद: शिकाऊ
कुल जागा: 1035
शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात पहा)
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी), सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन पदाची 38 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी), सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन
पदसंख्या – 38 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज शुल्क –
कनिष्ठ अभियंता पद-इतर सर्व उमेदवार: रु.300/-
सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन पोस्ट- इतर सर्व उमेदवार: रु.200/-