PGCIL Recruitment | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (PGCIL Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (PGCIL Recruitment) एकूण 48 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 (पदांनुसार) आहे.

शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी – BBA/BBM/BBS or equivalent qualification from recognized institute/ Unicersity with not less than 60% marks.

वेतनश्रेणी –
कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी – Rs. 25,000/- per month

अधिकृत वेबसाईट – www.powergrid.in
PDF जाहिरातshorturl.at/jlzW1

Recent Articles