Police Patil Recruitment | १० वी उत्तीर्णांसाठी पोलीस पाटील पदभरती | अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भंडारा जिल्हयातील तुमसर उपविभागाचे (Police Patil Recruitment) उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील तुमसर व मोहाडी तालुका) गावात पोलीस पाटील पदभरती अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 27 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शुल्क खुला प्रवर्गसाठी 500/ आरक्षीत/आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी रुपये 300/- आहे.

शैक्षणिक पात्रता –
पोलीस पाटील – 10th pass

अर्जदार महाराष्ट्र शालांत परीक्षा (एस.एस.सी.) पास असावा.
अर्जदाराचे वय दिनांक 06/04/2023 रोजी २५ पेक्षा कमी नसावे व ४५ पेक्षा जास्त नसावे. क) पोलिस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा व तसे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा. (Police Patil Recruitment)

अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in
PDF जाहिरात shorturl.at/hvBER
ऑनलाईन अर्ज करा sdotumsarpolicepatil.in

Recent Articles