महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत 620 रिक्त जागांची भरती; 10 वी उत्तीर्णांना संधी | Post Office Recruitment

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ग्रामीण डाक सेवक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (Post Office Recruitment) एकूण 620 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे. अर्ज शुल्क Rs.100 आहे.

पद संख्या –
शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक – 12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा)

वेतनश्रेणी –
शाखा पोस्ट मास्टर – Rs. 12,000/- to 29,380/-
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक –
Rs. 10,000/- to 24,470/-

image 49

अधिकृत वेबसाईटwww.indiapost.gov.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/BU257

Recent Articles