मुंबई | टपाल जीवन विमा, मुंबई येथे नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. “अभिकर्ता” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. (Postal Life Insurance Mumbai Recruitment 2023)
- पदाचे नाव – अभिकर्ता
- शैक्षणिक पात्रता – 10th Pass
- वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – वरिष्ठ अधीक्षक डाकघर, उत्तर पश्चिम विभाग यांचे कार्यालय, टपाल जीवन विमा विभाग, दुसरा मजला, मुंबई उत्तर पश्चिम विभाग, समता नगर, मुंबई – 400101
- मुलाखतीची तारीख – 21 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
- PDF – https://shorturl.at/dmtIJ
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- सदर पदासाठी मुलाखत दिनांक 21 जुन 2023 रोजी घेण्यात येईल.
- अधिक माहितीसाठी संपर्क: ०२२-२८४६३२४२/८२९१०९२९२४