Pune Jobs 2023 | पुणे येथे 10 वी, 12 वी, पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी; रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी पुणे येथे खाजगी नियोक्ता पदाकरीता प्लेसमेंट ड्राइव्ह – पुणे 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. हा रोजगार मेळावा ऑफलाईन पध्दतीने होणार असून मेळाव्याची तारीख 10 मे 2023 आहे.

या मेळाव्यासाठी SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details) पात्रता धारक उमेदवार हजर राहू शकतात. यासाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, पुणे , 1 येथे उपस्थित राहणे गरजेचे आहे.

जाहिरातrojgar.mahaswayam.in
नोंदणीhttps://rojgar.mahaswayam.gov.in/register
Pune Jobs

Recent Articles