Pune University Recruitment | 5 वी ते 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना पुणे विद्यापीठात नोकरी; अर्ज करण्याची शेवटची संधी

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University Recruitment) मध्ये विविध पदांच्या पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 एप्रिल 2023 आहे.

पदांचे नाव – जनरल हाउसकीपर, ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफिस), कार्यालयीन सहाय्यक
एकूण – 07 जागा
शुल्क – शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) – 5,000/- रुपये ते 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण – पुणे
अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in

PDF जाहिरात I येथे क्लिक करा
PDF जाहिरात IIयेथे क्लिक करा (Pune University Recruitment)
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता –
जनरल हाउसकीपर – 5 वी परीक्षा उत्तीर्ण
ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफिस) – 12 वी परीक्षा उत्तीर्ण
कार्यालयीन सहाय्यक – 8 वी परीक्षा उत्तीर्ण

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.unipune.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Recent Articles