रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत ‘लिपिक’ पदांच्या 200 जागांवर भरती; थेट लिंकद्वारे करा अर्ज | Raigad DCC Bank Bharti 2024
Raigad District Central Co-Operative Bank is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of “Clerk”. There are a total of 200 vacancies available to fill. Applicants need to apply online mode for Raigad DCC Bank Recruitment 2024. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 25th of August 2024.
रायगड | रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक पदांच्या 200 जागांसाठी भरती (Raigad DCC Bank Bharti 2024) प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवीधर आणि संगणक कुशल उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
महत्वाची माहिती: Raigad DCC Bank Bharti 2024
- पद: लिपिक
- जागा: 200
- पात्रता: कोणत्याही शाखेतून पदवीधर + MSCIT किंवा 90 दिवसांचे संगणक प्रमाणपत्र
- वय: 21 ते 42 वर्षे
- वेतन: अंदाजे रु. 25,000/-
- अर्ज शुल्क: रु. 590/-
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाइट: https://www.rdccbank.com/
कोण करू शकतात अर्ज?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असून एम.एस.सी.आय.टी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
कसा करावा अर्ज?
उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज भरण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात | Raigad DCC Bank Job 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | Raigad DCCB Clerk Recruitment 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.rdccbank.com/ |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लिपिक | ११४००-११०० (८)-२०२००-१३०० (८)-३०६००-१५००(११)-४६०००-१५०० (६)-५५०००अंदाजे एकत्रित वेतन रु. २५००० |
अ.क्र. | तपशील | दिनांक |
---|---|---|
१. | संकेत स्थळावर अर्ज भरण्या साठीचा कालावधी | दि. १४ ऑगस्ट २०२४ ते २५ ऑगस्ट २०२४ |
२. | ऑनलाईन परिक्षा शुल्क स्विकारण्याचा अंतिम दिनांक | दि. २५ ऑगस्ट २०२४ |
३. | ऑनलाईन परिक्षा दिनांक | बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. |
४. | ऑनलाईन परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक | बँकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. |
५. | कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक | ऑनलाईन परिक्षा निकालानंतर बँकेच्या ई-मेल द्वारे प्रसिध्द करण्यात येईल. |
कधी करावा अर्ज?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
अधिक माहिती:
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.