B.com पदवीधरांसाठी रेल विकास निगम अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती, ऑफलाईन अर्ज करा | Rail Vikas Nigam Limited Bharti 2024
पुणे | रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती (Rail Vikas Nigam Limited Bharti 2024) प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती अंतर्गत एकूण 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार डीजीएम (वित्त), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त), सहाय्यक व्यवस्थापक (वित्त), वरिष्ठ कार्यकारी (वित्त) आणि कार्यकारी (वित्त) पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – डीजीएम (वित्त), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त), सहाय्यक व्यवस्थापक (वित्त), वरिष्ठ कार्यकारी (वित्त) आणि कार्यकारी (वित्त)
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा – 32 – 45 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच सेक्शन, तळमजला, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, आर.के. पुरम, नवी दिल्ली-110066.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://rvnl.org/
Rail Vikas Nigam Limited Bharti 2024
पदाचे नाव | पद संख्या |
डीजीएम (वित्त) | 06 |
वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त) | 06 |
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) | 02 |
वरिष्ठ कार्यकारी (वित्त) | 10 |
कार्यकारी (वित्त) | 20 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डीजीएम (वित्त) | CA+ experience. |
वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त) | CA + experience. |
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) | MBA Regular or Graduate with CMA-Inter or CA-Inter + experience. |
वरिष्ठ कार्यकारी (वित्त) | B. Com + experience. |
कार्यकारी (वित्त) | B. Com + experience. |
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे. नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | Rail Vikas Nigam Limited Bharti 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://rvnl.org/ |