Railway Loco Pilot Job | भारतीय रेल्वे मध्ये 279 ‘असिस्टंट लोको पायलट’ची भरती; ‘ही’ आहे पात्रता

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ‘असिस्टंट लोको पायलट’च्या 297 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (Railway Loco Pilot Job)

पश्चिम मध्य रेल्वे येथे “असिस्टंट लोको पायलट” पदांच्या एकूण 279 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुलाखतीची तारीख 30 जुन 2023 आहे. (Railway Loco Pilot Job)

शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेकडून या GDCE अधिसूचनेच्या 02/2023 च्या पदांसाठी सूचित केलेली आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता धारण केलेली असली पाहिजे.

निवड प्रक्रिया –

संगणक आधारित चाचणी (CBT),
संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी.

image 18

PDF जाहिरात – https://loco.pilot/recruitment
ऑनलाईन अर्जाची लिंक – https://loco.pilot/application
अधिकृत वेबसाईटwcr.indianrailways.gov.in

Recent Articles