Rajarambapu Sahakari Bank Ltd Recruitment | राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड, पेठ, जि. सांगली (Rajarambapu Sahakari Bank Ltd Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत शाखा व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. एकूण 31 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (Rajarambapu Sahakari Bank Ltd Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 31 मे 2023 पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी ई-मेल पत्ता admindepartment@rajarambapubank.org हा आहे

शैक्षणिक पात्रता –
शाखा व्यवस्थापक –
B.Com/ M.Com/ B.Sc/ M.Sc, MBA, CAIIB, JAIIB with Min. 05 Years Exp as Branch Manager in Co-Operative Bank.

अधिकृत वेबसाईटwww.rajarambapubank.org
PDF जाहिरातhttps://shorturl.at/ehjFJ

Recent Articles