रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरी; त्वरित अर्ज करा | Rayat Shikshan Sanstha Recruitment

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

रयत शिक्षण संस्था अंतर्गत पनवेल येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, मध्ये “विशेष शिक्षक, समुपदेशक कल्याण शिक्षक, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, संगीत शिक्षक”पदाच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 जुन 2023 आहे.

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे. मुलाखती करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. उमेदवारांनी दि. 13/06/2023 रोजी 10 वाजता अर्ज व आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह व झेरॉक्स प्रतींसह संस्था / महाविद्यालयात उपस्थित रहावे.

PDF जाहिरात – https://shorturl.at/uyTYN
अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu

Recent Articles