RCFL Recruitment | RCFL अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (RCFL Recruitment) एकूण 07 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुन 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक अधिकारी (वित्त) –
Qualification: Regular and Full-time B.Com Graduate and have passed the CA Intermediate/ IPCC/ CMA Intermediate (or equivalent qualification from CA/ CMA institute).

वेतनश्रेणी –
सहाय्यक अधिकारी (वित्त) – Rs. 59610/- per month approximately.

अधिकृत वेबसाईटwww.rcfltd.com
PDF जाहिरातhttps://shorturl.at/nqwZ0

Recent Articles