RHFL Recruitment | रेपको होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

पुणे | रेपको होम फायनान्स लिमिटेड (RHFL Recruitment) मध्ये शाखा व्यवस्थापक पदाच्या जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 एप्रिल 2023 आहे.  सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदांचे नाव – शाखा व्यवस्थापक
वयाची अट – 01 एप्रिल 2023 रोजी  28 वर्षापर्यंत
वेतनमान (Pay Scale) : 49,800/- रुपये.

नोकरी ठिकाण – अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पिंपरी, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर), रेप्को होम फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला, अलेक्झांडर स्क्वेअर, नवीन क्रमांक 2/जुना क्रमांक 34 आणि 35, सरदार पटेल रोड, गिंडी, चेन्नई- 600 032.

PDF जाहिरात –  येथे क्लिक करा (RHFL Recruitment)
अधिकृत वेबसाईट –  www.repcohome.com

शैक्षणिक पात्रता –
शाखा व्यवस्थापक / Branch Manager –
01) UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून नियमित वर्ग कक्ष अभ्यासक्रमात कोणतीही पदवी (10+2+3 स्वरूप).
02) पोस्ट-ग्रॅज्युएशन आणि व्यावसायिक पात्रतेला अतिरिक्त महत्त्व दिले जाईल.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. (RHFL Recruitment)
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 एप्रिल 2023 आहे.

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.repcohome.com या वेबसाईट वर दिलेली आहे. 

Recent Articles