RITES Recruitment | RITES लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची भरती; 2,40,000 पगार | अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना RITES लिमिटेड (भारत सरकार एंटरप्राइझ) (RITES Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

घनकचरा तज्ज्ञ (वरिष्ठ), घनकचरा तज्ञ (उप), वापरलेले कचरा तज्ञ (वरिष्ठ), वापरलेले कचरा तज्ञ (उप), वरिष्ठ खरेदी विशेषज्ञ, वरिष्ठ तज्ञ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 29 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे. (RITES Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
घनकचरा तज्ज्ञ (वरिष्ठ) – M.Tech/M.E. in Environment Engineering or M.Sc. in Environmental Science
घनकचरा तज्ञ (उप) – M.Tech/M.E. in Environment Engineering or M.Sc. in Environmental Science (RITES Recruitment)
वापरलेले कचरा तज्ञ (वरिष्ठ) – M.Tech/M.E. in Environment Engineering or M.Sc. in Environmental Science
वापरलेले कचरा तज्ञ (उप) – M.Tech/M.E. in Environment Engineering or M.Sc. in Environmental Science
वरिष्ठ खरेदी विशेषज्ञ – MBA/Postgraduate in Management plus B.Tech/B.E. (Civil/Chemical/ Mechanical/ Environment)
वरिष्ठ तज्ञ – M.Tech/M.E. in Environment Engineering or M.Sc. in Environmental Science

वेतनश्रेणी –
घनकचरा तज्ज्ञ (वरिष्ठ) – Rs. 70,000 – 2,00,000
घनकचरा तज्ञ (उप) – Rs. 60,000 – 1,80,000
वापरलेले कचरा तज्ञ (वरिष्ठ) – Rs. 90,000 – 2,40,000
वापरलेले कचरा तज्ञ (उप) – Rs. 60,000 – 1,80,000
वरिष्ठ खरेदी विशेषज्ञ – Rs. 70,000 – 2,00,000
वरिष्ठ तज्ञ – Rs. 70,000 – 2,00,000 (RITES Recruitment)

अधिकृत वेबसाईटrites.com (RITES Recruitment)
PDF जाहिरातhttps://shorturl.at/hGJPW

Recent Articles