मुंबई | दिवसेंदिवस नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे ज्याठिकाणी नोकऱ्या उपलब्ध असतील अशा ठिकाणांचा शोध घेण्याची पात्रताधारकांची नेहमीच धडपड सूरू असते. म्हणूनच आम्ही नोकरीचे अधिकृत अपडेट तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि 10वी, 12वी आणि कोणत्याही शाखेतील पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था (RMGS Bharti 2023) अंतर्गत “कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी” पदांच्या एकूण 3190 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
अर्ज शुल्क –
– PwBD / महिला / ट्रान्सजेंडर / माजी सैनिक उमेदवार आणि अनुसूचित जाती/जमाती/अल्पसंख्याक समुदाय/मागासलेले उमेदवार वर्ग – रु. 500/-
– इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 750/-
कनिष्ठ वेळ रक्षक | Rs.28,000/- per month |
कनिष्ठ सहाय्यक | Rs.34,000/- per month |
कल्याण अधिकारी | Rs.40,000/- per month |
वेतन –
कनिष्ठ वेळ रक्षक – 28 हजार प्रतिमहिना
कनिष्ठ सहाय्यक – 34 हजार प्रतिमहिना
कल्याण अधिकारी – 40 हजार प्रतिमहिना
PDF जाहिरात – https://workmore.in/RMGS/advt.pdf
ऑनलाईन अर्जाची लिंक – https://workmore.in/RMGS/Apply/online
अधिकृत वेबसाईट – rmgs.org