मुंबई | नंदुरबार येथे ट्रेनी, रिलेशनशिप मॅनेजर पदांकरिता पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (Rojgar Melawa 2023) नंदुरबार- 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. नंदूरबार येथील रोजगार मेळाव्याची तारीख 23 मे 2023 आहे.
तसेच सांगली येथील बेरोजगारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. देखभाल कर्मचारी, देखभाल कर्मचारी, विक्री अधिकारी/विक्री समन्वयक, प्रयोगशाळा कर्मचारी/उप कामगार, उत्पादन पर्यवेक्षक, सीएनसी ऑपरेटर, व्हीएमसी ऑपरेटर, कामगार, एचएमसी ऑपरेटर, मशीन दुकानदार/पेपरचालक, संचालक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, क्वालिटी लाइन डिस्पॅच, C.N.C आणि VMC, हेल्पर, शाखा व्यवस्थापक पदांकरीता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा – 2 सांगली चे आयोजन करण्यात आलेले आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. सांगली येथील ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 18 मे 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट – rojgar.mahaswayam.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/egjU1