RTMNU Recruitment | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (RTMNU Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता मुख्य अन्वेषक, भौतिकशास्त्र विभाग, DST प्रकल्प, RTM नागपूर विद्यापीठ, नागपूर 440033 (M.S), भारत असा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 जुन 2023 आहे. (RTMNU Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
ज्युनियर रिसर्च फेलो –
The candidate should be M.Sc. (Physics) with a minimum of 55% marks. The preference will be given to candidates having research experience/NET/GATE.

अधिकृत वेबसाईटwww.nagpuruniversity.ac.in 

Recent Articles