SAI Recruitment | भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

मुंबई | भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI Recruitment) अंतर्गत “व्यवस्थापक” पदाच्या 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – व्यवस्थापक
पद संख्या – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयोमर्यादा – 32 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2023 
निवड प्रक्रिया – मुलाखती (SAI Recruitment)

अधिकृत वेबसाईट sportsauthorityofindia.nic.in
PDF जाहिरातshorturl.at/eAHJM
ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/egoy4

शैक्षणिक पात्रता –
व्यवस्थापक –
Graduate in any discipline with a certificate/ Diploma course in Sports Management
(Certificate/Diploma duration must be more than 06 months) from a recognized institute. (SAI Recruitment)

वेतनश्रेणी –
व्यवस्थापक – Rs. 45,000/- to 60,000/- per month.

Recent Articles