SAIL Recruitment | १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवीधरांना संधी; SAIL अंतर्गत रिक्त जागांची भरती

मुंबई | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL Recruitment) मध्ये विविध पदांच्या 244 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदांचे नाव – वरिष्ठ सल्लागार, वैद्यकीय अधिकारी (MO), वैद्यकीय अधिकारी (OHS),व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी-तांत्रिक (पर्यावरण),सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा),ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी ,मायनिंग फोरमॅन, सर्वेक्षक, मायनिंग मेट, मायनिंग सरदार, अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी-(HMV), अटेंडंट कम टेक्निशियन -इलेक्ट्रिशियन
एकूण – 244 जागा
वयाची अट – 15 एप्रिल 2023 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
वेतनमान – 25,070/- रुपये ते 2,20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in
PDF जाहिरात – येथे क्लिक करा (SAIL Recruitment)
ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार – 01) पीजी पदवी/डीएनबी 02) 03 वर्षे अनुभव
वैद्यकीय अधिकारी (MO) – 01) एमबीबीएस 02) 01 वर्ष  अनुभव
वैद्यकीय अधिकारी (OHS) – ) 01) MBBS 02) इंडस्ट्रियल हेल्थ डिप्लोमा/AFIH 03) 01 वर्ष अनुभव

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी-तांत्रिक (पर्यावरण) – 65% गुणांसह बी.ई./बी.टेक (पर्यावरण/पर्यावरण विज्ञान) किंवा एम.ई./एम.टेक (SAIL Recruitment)
सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) – 01) 65% गुणांसह बी.ई./बी.टेक [SC/ST/PwBD: 55% गुण] 02) इंडस्ट्रियल सेफ्टी PG पदवी/डिप्लोमा 03) 02 वर्षे अनुभव
ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) इंजिनिअरिंग डिप्लोमा

मायनिंग फोरमॅन – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) माइन्स फोरमन प्रमाणपत्र 03) 01 वर्ष अनुभव
सर्वेक्षक – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) माइनिंग/ माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा 02) माइन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र 04) 01 वर्ष अनुभव (SAIL Recruitment)
मायनिंग मेट – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) माइनिंग मेट प्रमाणपत्र   03) 01 वर्ष अनुभव

मायनिंग सरदार – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) गॅस चाचणी आणि प्रथमोपचार प्रमाणपत्रे 03) 01 वर्ष अनुभव
अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी-(HMV) – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) अवजड वाहन चालक परवाना 03) 01 वर्ष अनुभव
अटेंडंट कम टेक्निशियन -इलेक्ट्रिशियन – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय NCVT (इलेक्ट्रिशियन)

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://sail.ucanapply.com/ या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 एप्रिल 2023 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. (SAIL Recruitment)
अधिक माहिती www.sail.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Recent Articles