SAMEER Recruitment | SAMEER मुंबई अंतर्गत रिक्त जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई (SAMEER Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

RF आणि मायक्रोवेव्ह सिस्टम्स/लिनियर एक्सीलरेटर्स/ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 11 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे. (SAMEER Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
RF आणि मायक्रोवेव्ह सिस्टम्स/लिनियर एक्सीलरेटर्स/ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स –
1. B.E./B.Tech (Electronics & Telecommunication/ Electronics/ Electrical/ Computer Science/ IT)
2. M.Sc. (Physics/ Electronics) (SAMEER Recruitment)
3. Master of Computer Application

वेतनश्रेणी –
RF आणि मायक्रोवेव्ह सिस्टम्स/लिनियर एक्सीलरेटर्स/ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक्स – Rs. 10,000/- per month

image 14

अधिकृत वेबसाईटwww.sameer.gov.in 
PDF जाहिरातhttps://workmore.in/SAMEER.pdf

Recent Articles