सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी खुशखबर | 10वी, 12वी, ITI, पदवीधरांना संधी; 500+ रिक्त जागा | Sangali Job Fair

सांगली | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे (Sangali Job Fair) आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी असून या मेळाव्यातून 500+ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 01 जुन 2023 आहे.

अकाउंटंट, वेल्डर, प्लंबर, पीपीसी/ क्वालिटी इन्चार्ज / व्हेंडर डेव्हलपमेंट, हेल्पर, सीएनसी ऑपरेटर, व्हीएमसी ऑपरेटर, एचएमसी ऑपरेटर व इतर विविध रिक्त पदांकरीता हा रोजगार मेळावा (Sangali Job Fair) आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यासाठी SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details) पात्रता धारक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल, साईनंदन कॉलनी, रमा उद्यान जवळ,मिरज येथे01 जुन 2023 रोजी या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहायचे आहे.

ऑनलाईन नोंदणीhttps://shorturl.at/dsvF5

Recent Articles