Career

12 वी उत्तीर्णांना ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांकरिता नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | Sangli Anganwadi Bharti 2024

सांगली | एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आटपाडी सांगली अंतर्गत अंगणवाडी मदतनिस पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात (Sangli Anganwadi Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनिस
  • पदसंख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12 वी पास
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • वयोमर्यादा – 18 वर्षे ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातSangli Anganwadi Notification 2024
अधिकृत वेबसाईटhttps://sangli.nic.in/
Back to top button