Saraswat Bank Recruitment | सारस्वत बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

मुंबई | सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक (Saraswat Bank Recruitment) अंतर्गत “कनिष्ठ अधिकारी” पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी
पदसंख्या – 150 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई, पुणे
वयोमर्यादा – 30 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com
PDF जाहिरातshorturl.at/dowX8  (Saraswat Bank Recruitment)
ऑनलाईन अर्ज कराhttps://rb.gy/dieskk

शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ अधिकारी –
पात्रता: पदवीधर ( कोणत्याही प्रवाहात )
अनुभव: बँक / बँक / एनबीएफसी / विमा कंपनी ( विक्री ) च्या उपकंपनीमध्ये किमान एक वर्ष .

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.  (Saraswat Bank Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.
बँकेच्या पॅरामीटर्सनुसार योग्य उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Recent Articles