सातारा | सातारा येथे नोकरीच्या शोधात (Satara Jobs) असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. गुणवत्ता निरीक्षक / गुणवत्ता पर्यवेक्षक / देखभाल पर्यवेक्षक, फिटर, टर्नर, ड्रिल, सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, मशिनिस्ट, ग्राइंडर, ड्राफ्ट्समन अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. (Satara Jobs)
या रिक्त पदांच्या भरती करिता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 2 आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी आणि ऑफलाईन मेळाव्यासाठी 18 जुन 2023 रोजी उपस्थित रहावे.
जाहिरात | https://cutt.ly/i1UNody |
नोंदणी करा | https://shorturl.at/fhpP9 |
या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, अभियांत्रिकी पदविका (संपूर्ण तपशील वाचा) आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.