सातारा MIDC येथे १०वी/१२वी शिक्षण असलेल्या उमेदवारांना नोकरीची मोठी संधी | Satara Private Jobs

सातारा | जिल्ह्यातील १०वी किंवा १२वी चे शिक्षण घेतलेल्या आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. (Satara Private Jobs)

सुमन सोलर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. (Satara Private Jobs)

मुलाखतीचा पत्ता – कारंडवाडी, स्पायसर इंडिया कंपनी शेजारी, नवीन ऍडिशनल, एम.आय.डी.सी, सातारा.
संपर्क – Milind Bhudkar -9561899998 (फोन करताना १० ते ५ याच वेळेत करावा)
कामाचे स्वरूप – हेल्पर आणि मशीन वरती काम करण्यासाठी
शिक्षण – १०वी/१२ वी
मुलाखत – १ एप्रिल २०२३ पासून सुरु
पगार – कंपनी नियमानुसार उत्तम पगार मिळेल.

Recent Articles